गडचिरोली: गडचिरोलीत सेवा पंधरवडा अंतर्गत दीनदयाल उपाध्यायांच्या जीवनावर संगोष्टी संपन्न
पंतप्रधान मान. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “सेवा सुशासन, गरीब कल्याण – सेवा पंधरवडा” कार्यक्रमा अंतर्गत भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने पं. दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या जीवनकार्यावरील संगोष्टी व व्याख्यान मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.