Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

भोकरदन: राजुर येथे राजुरेश्वर गणपती मंदिरात गणपती 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्याची आरस

Bhokardan, Jalna | May 5, 2026
आज दिनांक 5 मे 2026 फार मंगळवार रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील तीर्थक्षेत्र राजुर येथे राजुरेश्वर गणपती मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अंगारिका चतुर्थी निमित्त भाविकांकडून 2 क्विंटल 51 किलो केशर आंब्याची आरस लावण्यात आल्याची पाहायला मिळाली असून यामुळे आलेल्या भाविकांकडून व मंदिर समितीकडून ही सजावट करण्यात आली असून या सजावटीने भाविकांचे व उपस्थितांचे मनी जिंकून घेतले असल्याचे पाहायला मिळाले.