जालना: न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवू नका; अग्रवाल समाजाच्या लेकीचा जीव घेऊ नका" – अॅड. महेश धन्नावत..
Jalna, Jalna | Jul 1, 2026 न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वी कोणालाही दोषी ठरवू नका; अग्रवाल समाजाच्या लेकीचा जीव घेऊ नका" – अॅड. महेश धन्नावत.. आज दिनांक 1 बुधवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार लोहगड मृत्यू प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या वकिलांबाबत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. महेश धन्नावत यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. न्यायालयाचा अंतिम निकाल येण्यापूर्वी आरोपीला दोषी ठरवणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी, "अग्रवाल समाजाच्या लेकीचा जीव