गोपीनाथ मुंडे यांचा आवडता विषय म्हणजे बीड रेल्वे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे रेल्वे स्थानकातून विधान
Beed, Beed | Sep 17, 2025 स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांनी बीड रेल्वे साठी खूप मोठा संघर्ष केला त्यांचा सर्वात आवडता विषय म्हणजे बीड रेल्वे आणणे हा होता यासाठी त्यांनी खूप मोठे योगदान दिले असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज 17 सप्टेंबर रोजी सर्वांना संबोधित करताना हे विधान केले तसेच ते म्हणाले हा क्षण श्रेय वादाचा नाही तर हा बीड रेल्वेच्या आनंदाचा क्षण आहे यामध्ये सर्वांनी योगदान दिले हा जगन्नाथाचा रथ आहे तरी मी सर्वांचे आभार मानतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले