फुलंब्री शहरातील नगरपंचायत कार्यालयामध्ये पदभार नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे स्वीकारणार असल्याने प्रशासनाने रविवारी पूर्वतयारी केली आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविकांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती राहणार असल्याने जास्तीत जास्त फुलंब्रीकारांनी या पदभार स्वीकारणेला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.