गंगापूर: लासुर स्टेशन येथे आज तब्बल २ हजार बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य संचाचे वाटप
आज  रविवार  दिनांक  2 नोव्हेंबर  रोजी  रात्री  7 वाजता  माहिती  देण्यात  आली  की  लासुर स्टेशन येथे आज तब्बल २ हजार बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य संचाचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाअंतर्गत १४ ते १९ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या नोंदणी मोहिमेत जुने आणि नवे लाभार्थी सहभागी झाले. यापुढेही सर्व नोंदणीकृत कामगारांना टप्प्याटप्प्याने गृह उपयोगी साहित्य संच देण्यात येईल.यावेळी लाभार्थी, स्थानिक मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य आणि सहकारी मित्रांची उपस्थिती होती.