जालना: रेल्वे स्थानक चौकात तीन तासांपासून वाहतूक ठप्प; आयुक्त अंजली शर्मा
Jalna, Jalna | Apr 27, 2026 जालना शहरातील रेल्वे स्थानक चौकातील टिपू सुलतान चौक येथे रविवारी तब्बल तीन तासांपासून वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे शहर वाहतूक शाखा पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. रविवारच्या आठवडी बाजारामुळे परिसरात नेहमीपेक्षा अधिक गर्दी असते. त्यातच रेल्वे स्थानक परिसरातील वाढते अतिक्रमण, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या वाहनांची संख्या आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली. परिणामी, वाहना