हिंगोली: शहरालगत अंतुले नगर जिल्हा परिषद शाळेसमोर शिक्षणाधिकारी करणार लक्षवेधी उपोषण महाराष्ट्रातील पहिली घटना
हिंगोली शहरालगत असलेल्या अंतुले नगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निपुण महाराष्ट्रामध्ये गुणवत्ता कमी व तसेच इतर योजनेची अंमलबजावणी होत नसल्याच्या कारणावरून शिक्षण अधिकारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद शाळा अंतुले नगर समोर उपोषणास बसणार आहेत, अशी माहिती आज दिनांक 9 ऑक्टोबर रोजी प्राप्त झाली आहे. या उपोषणामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.