नंदुरबार: आदिवासी मोर्चाला हिंसक वळण, घटनास्थळाची IG दत्तात्रय कराळे यांनी केली पाहणी
नंदुरबार शहरात जय वळवी हत्याप्रकरणी आदिवासी मूक मोर्चा काढण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या मूक मोर्चाला हिंसक वळण प्राप्त झालं. यामुळे अनेक वाहनांची तोडफोड अन पोलिस अधिकारी कर्मचारी जखमी झाले. दुपारी घटनास्थळाची आय जी दत्तात्रय कराळे यांनी पाहणी केली.