Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

नागपूर ग्रामीण: वैयक्तिक वादातून महिलेला अमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न; आरोपी गजाआड

Nagpur Rural, Nagpur | Jun 29, 2026
गुन्हे शाखा युनिट २ ने एका गंभीर घटनेचा पर्दाफाश केला आहे. वैयक्तिक वादाचा बदला घेण्यासाठी एका महिलेच्या मोपेडमध्ये एमडी पावडर लपवून तिला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.