मुदखेड: मुदखेड येथे विनापरवाना देशी दारू बाळगल्या प्रकरणी आरोपी विरुद्ध मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल
Mudkhed, Nanded | Oct 14, 2025 दिनांक 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान मुदखेड ते भोकर जाणारे रोडवर मुदखेड येथे यातील आरोपी सुभाष तुकाराम चौदंते, वय 55 वर्षे, रा. भिमनगर मुदखेड हा विना परवाना बेकायदेशिररीत्या देशी दारू भिंगरी संत्रा किंमत 4160/-रू चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगलेला मिळून आला. फिर्यादी पोकॉ संघरत्न सुर्यकांत गायकवाड, नेम. स्थागुशा नांदेड यानी दिलेल्या फिर्यादवरुन मुदखेड पोलीस स्टेशन मध्ये आरोपी सुभाष चौदंते विरुद्ध आज रोजी गुन्हा दाखल