वर्धा: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँगेसचा बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मार्च आंदोलनाला पाठिंबा : शैलेश अग्रवाल -काँग्रेस नेते
Wardha, Wardha | Oct 27, 2025 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मार्च आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी सांगितले