Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

पवनी: नगराध्यक्षा विजयाताई ठाकरे यांची गौतम नगरमध्ये 'ॲक्शन मोड'; लायब्ररीच्या चौकशीचे आदेश!

Pauni, Bhandara | Jan 14, 2026
शहराच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. विजया राजेश नंदुरकर ठाकरे यांनी 'ॲक्शन मोड'मध्ये येत गौतम नगर प्रभागाचा धडक पाहणी दौरा 14 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास केला. या दौऱ्यात त्यांनी स्थानिक लायब्ररीला भेट देऊन तेथील कामकाजाची बारकाईने तपासणी केली व आढळलेल्या गंभीर त्रुटींमुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. केवळ लायब्ररीच नव्हे, तर प्रभागातील नाली सफाई, अस्वच्छता आणि स्थानिक गार्डनच्या दुरवस्थेचीही त्यांनी पाहणी केली.

MORE NEWS