जालना: एकाच पावसात प्रभाग क्रमांक १० जलमय; महानगरपालिकेचा निष्क्रिय कारभार पुन्हा उघड
नाले तुंबल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरू
Jalna, Jalna | Jul 31, 2026 एकाच पावसात प्रभाग क्रमांक १० जलमय; महानगरपालिकेचा निष्क्रिय कारभार पुन्हा उघड नाले तुंबल्याने रस्त्यांना तलावाचे स्वरूप; पाणी घरात शिरल्याने नागरिक संतप्त आज दिनांक 31 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील प्रभाग क्रमांक १० मध्ये झालेल्या जोरदार पावसाने महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व नियोजनाचा फज्जा उडाला आहे. नाले व गटारी वेळेत साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचून रस्त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले. अनेक भागांतील नागरिकांच्या घरांमध्येही