शिरोळ: कुरुंदवाड पालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू, प्रारूप प्रभाग रचना जाहीर, 10 प्रभागांतून 20 नगरसेवक निवडून जाणार
Shirol, Kolhapur | Aug 18, 2025
कुरुंदवाड पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना आज सोमवार दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजता जाहीर...