जालना: पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर वार; संतोष भुतेकर प्रकरणी जिल्हाभरातील पत्रकार आक्रमक..
जाफ्राबाद, मंठा, परतूर आणि टे
Jalna, Jalna | Jun 5, 2026 पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर वार; संतोष भुतेकर प्रकरणी जिल्हाभरातील पत्रकार आक्रमक.. जाफ्राबाद, मंठा, परतूर आणि टेंभुर्णीत निषेध; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी.. आज दिनांक 5 शुक्रवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना | दैनिक जगाचा जगमित्रचे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ जालना जिल्हाभरातील पत्रकार संघटना आक्रमक झाल्या आहेत. जाफ्राबाद, मंठा, परतूर आणि टेंभुर्णी येथील पत्रकारांनी एकजूट दाखवत प्रशासनाकडे त