यवतमाळ जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हरभऱ्याचे पीक फुलोरा अवस्थेत असून या कालावधीत घाटेअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. घाटेअळी ही हरभरा पिकावरील प्रमुख कीड असून तिचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होऊ शकते, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी दिली आहे.