जालना: दिव्य मराठी तर्फे कर्तव्यदक्ष पोलीस सन्मान सोहळा २०२६ उत्साहात संपन्न..
"उत्कृष्ट दोषसिद्धी" पुरस्काराने पोलीस अंमलदारां
Jalna, Jalna | May 2, 2026 दिव्य मराठी तर्फे कर्तव्यदक्ष पोलीस सन्मान सोहळा २०२६ उत्साहात संपन्न.. "उत्कृष्ट दोषसिद्धी" पुरस्काराने पोलीस अंमलदारांचा गौरव.. आज दिनांक 2 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील हॉटेल अतिथी येथे दिनांक १ मे रोजी दिव्य मराठी तर्फे आयोजित करण्यात आलेला कर्तव्यदक्ष पोलीस सन्मान सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते "उत्