Public App Logo
Jansamasya
National
Haryana
Pmmsy
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Fidfimpact
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat

नांदेड: अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या हायवा सह दोघा विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी केली कारवाई

Nanded, Nanded | Nov 2, 2025
दि. 1 नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे ग्रामीण पोलीसांचे पथक हे गस्तीवर असताना गोपनीय माहिती वरून पिंपळगाव निमजी येथे हायवा भरून रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने रात्री 10:30 च्या सुमारास तपासणी केली असता हायवा क्र.MH-26- BD-1213 यात 4 ब्रास रेतीची वाहतूक होत होती ह्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करत 40 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केले आहेत. अशी माहिती आजरोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास एका विशेष प्रेसनोटद्वारे देण्यात आली आहे.

MORE NEWS