महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त भंडारा पोलीस दलातर्फे ७ जानेवारी रोजी स. १०:३० वा. पोलीस परेड ग्राऊंड येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षेत ११९ वा रँक मिळवणारे IPS मयंक माधव यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून यशाची रणनीती मांडणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने आयोजित या सत्रात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ASP तथा SDPO मयंक माधव यांनी ६ जानेवारी रोजी सायं. ७ वा.