जालना: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5
Jalna, Jalna | Apr 2, 2026 समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; ८ महिलांचा जागीच मृत्यू, ३ जखमी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.. अपघातातील जखमींवर शासनाच्या वतीने मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील समृद्धी महामार्गावर काल बुधवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात आठ महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे