सातारा: सातारा तालुका पोलिसांनी एहसास मतिमंद शाळेतील मुलांसमवेत केला दिवाळी पाडवा साजरा
Satara, Satara | Oct 22, 2025 सातारा तालुक्यातील वळसे येथे मतिमंद मुलांची शाळा आहे त्या शाळेतील मुलांसमोर दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी पाहुणे एक वाजण्याच्या दरम्यान सातारा तालुका पोलिसांनी दिवाळी पाडवा साजरा केला.