जालना: जालन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार अर्जुन खोतकर यांचा ठेका…
Jalna, Jalna | Apr 15, 2026 जालन्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार अर्जुन खोतकर यांचा ठेका… आज दिनांक 15 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात काल रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत आमदार अर्जुन खोतकर थिरकल्याचे पाहायला मिळाले. काल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. जालन्यातही आंबेडकर जयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. आंबेडकर जयंतीनिमित्त जालना शहरात क