जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात महायुतीच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ मोठ्या थाटात रविवार 4 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले. त्यावेळी मंत्री संजय सावकारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जळगाव: जळगाव महापालिकेत महायुतीचे 12 उमेदवार बिनविरोध झाले, महापौर देखील आमचाच : पिंपराळ्यात मंत्री संजय सावकारे यांची माहिती - Jalgaon News