Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

सातारा: छ.संभाजीनगर येथे सब ज्युनिअर महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप 2025 मध्ये साताऱ्यातील अरमान व मेघराज या खेळाडूंना सुवर्णपदक

Satara, Satara | Sep 22, 2025
महाराष्ट्र कराटे असोसिएशन, सलंग्न महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन,ऑल इंडिया कराटे फेडेरेशन,ह्याचा अंतर्गत, छत्रपती संभाजीनगर येथे, 46 व्या जूनियर कँडिडेट व सब ज्युनियर महाराष्ट्र कराटे चॅम्पियनशिप 2025 घेण्यात आल्या स्पर्धे मध्ये राजधानी कराटे असोसिएशन व ट्रेडिशनल अँड स्पोर्ट्स कराटे ऑर्गनायझेशन सातारा जिल्ह्यातील प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी,अरमान लालसाहब मुलानी व मेघराज सचिन नलवडे यांनी, प्रथम क्रमांक प्राप्त केला व सुवर्ण पदक प्राप्त केले.

MORE NEWS