आज छाननी चा दिवस होता. अहिल्यानगर महानगर पालिकेत जे निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त आमचे महापालिकेचे त्या संदर्भामध्ये अनेक अशा त्रुटी आहेत प्रत्येक उमेदवाराला नामनिर्देशन सादर करताना फॉर्म भरताना ज्या त्या ज्या त्या राजकीय पक्षाचा ज्याच्यावर तो उभा राहणार आहे त्याला एबी फॉर्म हा आवश्यक असतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या एबी फॉर्म चा विषय जो बी फॉर्म असतो तो बी फॉर्ममध्ये डिजिटल स्वाक्षरी आढळली आहे