जालना: जालन्यात धाडसी घरफोडी : पाहेगावात मध्यरात्री घर फोडून ३ लाख ४९ हजार रुपयांचे ऐवज लंपास..
घरात झोपलेल्या कुटुंबासमोर धाड
Jalna, Jalna | Jun 16, 2026 जालन्यात धाडसी घरफोडी : पाहेगावात मध्यरात्री घर फोडून ३ लाख ४९ हजार रुपयांचे ऐवज लंपास.. घरात झोपलेल्या कुटुंबासमोर धाडसी चोरी; सोन्या-चांदीसह रोकड गायब.. जालन्यात चोरट्यांचा कहर! कुलूप तोडून लाखोंचे दागिने घेऊन फरार.. आज दिनांक 16 मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील शेवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाहेगाव येथे मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका घरावर धाडसी डल्ला मारत तब्बल ३ लाख ४९ हजार रुपयांचे सोन्