देऊळगाव राजा: श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव समितीची बैठक आ मनोज कायंदे उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत नगरपरिषद सभागृहात संपन्न
देऊळगाव राजा दिनांक २० सप्टेंबर रोजी १२ ते ३या कालावधीत ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यात्रा उत्सव नियोजन समितीची बैठक उपविभागीय अधिकारी प्रा खडसेयांच्या अध्यक्षतेमध्ये व आमदार मनोज कायदे राजे विजयसिंह जाधव यांच्या उपस्थितीत प्रशासकीय विभागाचे अधिकारी यात्रा उत्सव समिती सदस्य पत्रकार भक्तगण यांच्या उपस्थितीत संपन्न झाली .या बैठकीत यात्रा व उत्सवाचे नियोजन आखण्यात आले