जालना: ठेवीदारांचा विश्वासघात! छत्रपती मल्टीस्टेटच्या दोन संचालकांना अटक; 1 कोटी 31 लाख 44 हजार रुपयांची फसवणुकीचा आरोप..
Jalna, Jalna | Jun 9, 2026 ठेवीदारांचा विश्वासघात! छत्रपती मल्टीस्टेटच्या दोन संचालकांना अटक; 1 कोटी 31 लाख 44 हजार रुपयांची फसवणुकीचा आरोप.. जास्त व्याजाचे आमिष अन् कोट्यवधींचा घोटाळा; जालना आर्थिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.. छत्रपती मल्टीस्टेट प्रकरणात EOWचा मोठा दणका; दोन संचालक गजाआड, 4 दिवसांची कोठडी.. आज दिनांक 9 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रु