खामगाव: सिंधी कॉलनी एका इसमास एका युवकाने घरात घुसून मारहाण करून शिवीगाळ करून धमकी
एका इसमास एका युवकाने घरात घुसून मारहाण करून शिवीगाळ करून धमकी दिल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री १२.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे.याबाबत दिपक मोतीराम गुरबानी वय ३९ वर्ष रा. सिंधी कॉलनी यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की परतवाडा येथुन घरी येत असतांना MSEB ऑफीस येथे हाटीक मनोज गुरबानी याने गाडी उभी करून दरवाज्या उघडण्यचा प्रयत्न केला त्यांनतर मी घरी गेलो असता त्याने घरामध्ये अनधिकृतपणे प्रवेश करून मारहाण केली व शिवीगाळ करून धमकी दिली.