तुमसर: नाकाडोंगरी येथे ३ ठिकाणी धाडसी चोरी, ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Tumsar, Bhandara | Aug 18, 2025
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे विविध तीन ठिकाणी धाडसी चोरी झाल्याची घटना दि. 17 ऑगस्ट रोज रविवारला सकाळी 7 वाजताच्या...