तिरोडा: स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत राज्यातून दुसरा क्रमांक पटकाविल्या बद्दल भिवापूर येथे करण्यात आला शुभम मेश्राम यांचा सत्कार
Tirora, Gondia | Sep 17, 2025 ग्रामपंचायत भिवापूच्या वतीने सरपंच श्री राजकुमार ठाकरे आणि समस्त ग्रामपंचायत पदाधिकारी आणि गावातील लोकांच्या उपस्थितीत भिवापूर गावचे सुपुत्र श्री शुभम मेश्राम यांनी महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत राज्यातून दुसरा क्रमांक पटकवीला व भिवापूर गावाचे नाव राज्यात लौकिक केले. तसेच दीपाली प्रकाश पटले या मुलीने सुद्धा जिल्ह्यात मेरेथॉन मध्ये जिल्ह्यात दुसरा क्रमांक व तालुक्यात प्रथम पुरस्कार मिडवला याबद्दल शुभम मेश्राम व दिपाली पटले यांचा सत्कार करण्यात आला.