नागपूर शहर: नकली पोलीस बनवून नागरिकांना लुटले : पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली सविस्तर माहिती
दहा नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहा वाजता च्या सुमारास पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात नकली पोलीस म्हणून लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणात पोलिसांचा तपास सुरू असून याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे