मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच लोक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनाचे उद्घाटन आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी, लोक महाविद्यालय वर्धा येथे दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ.नीरज हातेकर यांच्याहस्ते झाले.