एरंडोल: आडगावात २७ वर्षीय महिला चक्कर येऊन बेशुद्ध,मेहुणबारे रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून केले मयत घोषित,मेहुणबारे पोलिसात नोंद
Erandol, Jalgaon | Aug 26, 2025
आडगाव या गावात शिमला गुड्डू पावरा वय २७ ही विवाहिता पती सह आपल्या घरी होती. दरम्यान तिला अस्वस्थ वाटू लागले आणि चक्कर...