Public App Logo
Jansamasya
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���िवाद
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Jajpur

रामटेक: टु्यापार येथे रेस्क्यू करून पकडलेल्या मादी बिबटचा उपचारादरम्यान मृत्यू

Ramtek, Nagpur | Mar 24, 2026
देवलापार प्रादेशिक वनपरिक्षेत्रांतर्गत टुयापार येथील मनोज सांगोडे यांच्या घराजवळील गोठ्यात दडून बसलेल्या एका मादी बिबटला 21 मार्च ला ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर पथकाद्वारे रेस्क्यू करून पकडण्यात आले होते. नंतर त्याला टीटीसी येथे उपचारार्थ पाठविण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान 22 मार्चला रात्री त्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी देवलापार (प्रादेशिक) शेषराव टुले यांनी 24 मार्चला दिली.
रामटेक: टु्यापार येथे रेस्क्यू करून पकडलेल्या मादी बिबटचा उपचारादरम्यान मृत्यू - Ramtek News