नांदेड: धनेगाव ते बोंढार बायपास टापरे चौक परिसरातून हायवा टिप्पर वाहन चोरीला; नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Sep 6, 2025
धनेगाव ब्रिज ते बोंढार बायपास टापरे चौकचे अलीकडे नांदेड येथे यातील फिर्यादी मोहंमद नुरोद्दीन मोहमद बहिबोद्दीन यांचा टाटा...