ठाणे: सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी फेक फेसबुक अकाउंट प्रकरणी निष्पाप तरुण घेतला ताब्यात:माजी नगरसेवक अमित सरय्या
Thane, Thane | Sep 1, 2025
श्रीनगर पोलिसांनी फेक फेसबुक अकाउंट प्रकरणी एका राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र...