झरी जामणी: तेंदूपत्ता मजूर समितीचे जनक किशोर तिवारी यांनी झरी येथील तेंदू मजुरांची भेट घेत जाणून घेतल्या समस्या
Zari Jamani, Yavatmal | May 21, 2025
तेनुपत्ता समितीचे जनक किशोर तिवारी यांनी आज दि 21 मे रोजी यवतमाळ जिल्ह्यातील अती मागास आदिवासी तालुका झरी येथे दौरा केला...