Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालन्यात मनमानी ट्रॅव्हल्स चालकांना पोलिसांचा दणका; रात्री रस्त्यावर उतरून मोठी कारवाई

Jalna, Jalna | May 24, 2026
जालना शहरातील वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांवर अखेर वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई करत बस स्टँड परिसरात धडक मोहीम राबवली. रविवार दि. 24 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री शहरात अवजड ट्रॅव्हल्स बसेस शहरात आणून वाहतुकीचा खोळंबा करणार्‍या चालकांविरोधात जागेवरच ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य रस्ते आणि बस स्टँड परिसरात ट्रॅव्हल्स चालकांकडून सातत्याने नियमांची पायमल्ली होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता.
जालना: जालन्यात मनमानी ट्रॅव्हल्स चालकांना पोलिसांचा दणका; रात्री रस्त्यावर उतरून मोठी कारवाई - Jalna News