खामगाव: मोताळा येथून व घाटपुरी रोडवरील चोरी गेलेल्या २ दुचाक्या चान्नी चत्रारी पोलिसांनी जप्त करून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन
मोताळा येथून घाटपुरी रोडवरील चोरी गेलेल्या दोन दुचाक्या चान्नी चत्रारी पोलिसांनी जप्त केल्या असून सदर दोन्ही दुचाक्या शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्या तसेच दोन आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. अशी माहिती आज दिनांक १५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान देण्यात आली आहे. दुचाकी चोऱ्यांचे सत्र वाढत चालले असून पोलीस प्रशासनाने दुचाकी चोरट्यांचा शोध घेत दोन दुचाक्या चान्नी चत्रारी पोलिसांनी जप्त केल्या.