जालना: नागरिकांच्या तक्रारीची दखल; नगरसेवक महावीर ढाक्का यांची सोनल नगर भागात पाहणी*
Jalna, Jalna | Jun 24, 2026 जालना शहरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याची समस्या निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ मधील सोनल नगर परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी तुंबल्याने काही नागरिकांच्या घरांमध्येही पाणी शिरले. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी परिसरातील परिस्थितीचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर करून समस्या मांडली. नागरिकांनी शेअर केलेले फोटो पाहताच नगरसेवक महावीर ढाक्का यांनी तत्काळ सोनल नगर भागाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त