धुळे: पांझरा नदी किनारील दिपमाल स्तंभजवळ उबाठा शिवसेना गट वतीने भाजप पक्षाचा करण्यात आला निषेध
Dhule, Dhule | Nov 10, 2025 धुळे शहरातील पांझरा नदी किनरील रस्त्यावर दिपमाल स्तंभ सुशोभीकरणाचे काम गेल्या काही महिन्यांपासून बंद होते. नवीन आयुक्त दाखल होताच दीपस्तंभ चे काम नव्याने सुरू करण्यात आले . यात तीस लाखाचे काम दीड कोटीत केले जात आहे. दोनशे रुपयांच्या लाईट पंचवीस हजाराला खरेदी केला जात आहे. यात मोठा भ्रष्टाचार केला गेला. असा आरोप दहा नोव्हेंबर सोमवारी दुपारी एक वाजून वीस मिनिटांच्या दरम्यान शिवसेना उबाठा गट जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे उप जिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी केला. यावेळी उबाठा शिवसेना गट पदाधिक