१० वर्षांच्या सानिया शेख अनिसचा पहिला रोजा पूर्ण; कुटुंबीय व परिसराकडून कौतुकाचा वर्षाव आज दिनांक एक रविवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार पवित्र रमजान महिन्यात जालना शहरातील मालीपुरा जुना जालना परिसरात राहणाऱ्या १० वर्षांच्या सानिया शेख अनिस हिने आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण करून कुटुंबियांसह परिसरातील नागरिकांचा अभिमान वाढवला आहे. एवढ्या लहान वयात दिवसभर काहीही न खाता-पिता संयमाने रोजा पूर्ण केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रमजान महिन्यात उपवास, प