नाशिक: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीस भाग पाडून एका महिलेसह तिघांची 1,15,33,529 ₹ ची फसवणूक; सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Sep 11, 2025
शहरातील एका महिलेसह तिघांची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडून फसवणूक केल्याची घटना घडली आहे.गुंतवणुकीवर...