जालना: जालना जिल्ह्यातील तळणी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी; सलग तिसऱ्या दिवशी बरसला मेघराज, शेतकऱ्यांना दिलासा..
Jalna, Jalna | Jul 5, 2026 जालना जिल्ह्यातील तळणी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी; सलग तिसऱ्या दिवशी बरसला मेघराज, शेतकऱ्यांना दिलासा.. आज दिनांक 5 रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेले जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील तळणी व परिसरात रविवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने जालना जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असला, तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली.