नायगाव-खैरगाव: कोलंबी येथे पुरात अडकलेले 18 विद्यार्थी, एक शिक्षक व बस चालकाची सुखरूप सुटका
Naigaon Khairgaon, Nanded | Aug 28, 2025
आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या दरम्यान नायगाव तालुक्यातील कोलंबी येथील हळदा रोड वर 18 विद्यार्थी एक शिक्षक...