कु.अक्षताची तामिळनाडू / पाँडिचेरी येथे नियुक्ती झाली असून याआधी ती इंडियन ब्युरो ऑफ माइन्स मध्ये कार्यरत होती, जिथे तिला ऑल इंडिया रँक ७०३ मिळाला होता. भविष्यात तिला अभ्यासाच्या बळावर एमपीएससी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करायची आहे. या यशाबद्दल तिचे अभिनंदन करून शाल,श्रीफळ देऊन तिचा आज दि 26 नोव्हेंबर ला 5.30 वाजता रामनगर कॉलनीत आ. देवराव भोंगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.