मिरज: संजय राऊत यांनी हा धंदा बंद नाही केला तर संजय राऊत यांची जीभ हासडण्यात येईल :- आमदार इद्रिस नाईकवाडी
Miraj, Sangli | Sep 15, 2025 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी खालच्या पातळीवर केलेल्या टीकेचा निषेध केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी खासदार संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केली होती.यांचा आमदार इद्रिसभाई नाईकवाडी यांनी निषेध व्यक्त केला. तसेच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी बोलताना विचार करावा तसेच संजय राऊत यांनी हा धंदा बंद नाही केला तर संजय राऊत यांची जीभ हासडण्यात येईल असा इशारा आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिला.