सातारा: राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सदर बाजार येथे आमदार गोपीचंद पडळकर यांचा केला निषेध
Satara, Satara | Sep 19, 2025 शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.